लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : लसीकरण मोहिमेत विभागात वाशिम जिल्हा अग्रेसर - Marathi News | Corona Vaccine: Washim District Leader in Vaccination Campaign | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Vaccine : लसीकरण मोहिमेत विभागात वाशिम जिल्हा अग्रेसर

Corona Vaccine: अमरावती विभागामध्ये वाशिम जिल्हा अग्रेसर असून जिल्ह्यातील १८ वर्षांवरील सुमारे ३८ टक्के व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. ...

चिंताजनक! लसीचे दोन्ही डोस घेऊनही एकाच रुग्णालयातील २५% कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - Marathi News | delhi hospital 25 percent of fully vaccinated healthcare workers at delhi hospital infected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! लसीचे दोन्ही डोस घेऊनही एकाच रुग्णालयातील २५% कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

दिल्लीतील एकाच रुग्णालयातील २५ टक्के आरोग्य कर्मचारी दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाबाधित ...

लस न देताच प्रमाणपत्र वाटप प्रकरणात महापालिकेच्या पथकाकडून दहाजणांची चौकशी - Marathi News | Municipal team interrogates ten people in the case of distribution of certificates without vaccination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लस न देताच प्रमाणपत्र वाटप प्रकरणात महापालिकेच्या पथकाकडून दहाजणांची चौकशी

या प्रकरणात महापालिकेने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने सोमवारी दहा कर्मचाऱ्यांची चौकशी केली. ...

Corona vaccination: कोरोना होऊच नये म्हणून त्याने अडीच महिन्यांत घेतले तीन वेगवेगळ्या लसींचे पाच डोस - Marathi News | Corona vaccination: He took five doses of three different vaccines in two and a half months to prevent coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना होऊच नये म्हणून त्याने अडीच महिन्यांत घेतले तीन वेगवेगळ्या लसींचे पाच डोस

Corona vaccination in Brazil: आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कोरोना होता कामा, नये अशी या व्यक्तीची इच्छा होती. त्यामुळे त्याने केवळ अडीच महिन्यांमध्ये कोरोनावरील लसीचे एकूण पाच डोस घेतले. मात्र ही बाब कुणालाही कळली नाही. ...

CoronaVirus Live Updates : युरोपमध्ये कोरोनाचा प्रकोप! डिसेंबरपर्यंत 2 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता; WHO ने व्यक्त केली भीती - Marathi News | CoronaVirus Live Updates covid 19 europe may see 236000 deaths by december who fears | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपमध्ये कोरोनाचा प्रकोप! डिसेंबरपर्यंत 2 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता; WHO ने व्यक्त केली भीती

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी 1 डिसेंबरपर्यंत युरोपमध्ये सुमारे 2 लाख 36 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त केली आहे. ...

CoronaVaccine: लसीचा दुसरा डोस वेळेत नाही घेतला तर, पुढे काय?; नागरिकांमध्ये मोठा संभ्रम जाणून घ्या - Marathi News | CoronaVaccine: If the second dose of vaccine is not taken in time, what next ?; Know the great confusion among the citizens pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVaccine: लसीचा दुसरा डोस वेळेत नाही घेतला तर, पुढे काय?; नागरिकांमध्ये मोठा संभ्रम जाणून घ्या

डोस घ्यायलाच हवा का इथपासून वेळेत नाही मिळाला दुसरा डोस तर काय, इथपर्यंत अनेक प्रश्न-उपप्रश्न उपस्थित केले जात आहेत.  ...

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट; लसही ठरतेय कुचकामी, 'या' देशात खळबळ - Marathi News | CoronaVirus Live Updates covid variant c 1 2 detected in south africa heres all you need to know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट; लसही ठरतेय कुचकामी, 'या' देशात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट आता समोर आला आहे. हा व्हेरिएंट घातक असून लसही कुचकामी ठरत असल्याचं म्हटलं आहे. ...

लसीकरण न केलेल्यांनाही लोकल प्रवासाची मुभा द्यावी; उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Local travel should also be allowed for those who have not been vaccinated; Petition to the High Court pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरण न केलेल्यांनाही लोकल प्रवासाची मुभा द्यावी; उच्च न्यायालयात याचिका

सरकारचा निर्णय मनमानी असल्याचा आरोप ...