कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
आता लसीकरण केंद्रावरही दुसरा डोस घेण्यासाठी अशांची धडपड होत आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर ठरवून दिल्याप्रमाणे लसीचा पुरवठा होतो. त्या काहींना डोस मिळतात, तर काहींना आल्यापावली परत जावे लागल्याचे चित्र आहे. शासनाने नि:शुल्क उपलब्ध केलेल्या लसीसाठी ना ...
जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. प्रारंभी गैरसमजांमुळे लस घेणाऱ्यांची संख्या कमी होती. आरोग्य विभागाने सातत्याने जागृतीवर भर दिल्याने डोस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे. केंद्र शासनाकडून सुरुवातीला राज्याला डोस कमी दे ...
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवातझाली असून, प्रत्येक गाव १०० टक्के व्हॅक्सिनेट या उद्देशाने सध्या जिल्ह्यातील आरोग्य विभाग कोविड लसीकरण मोहिमेला गती देत आहे. जिल्ह्यात एकूण ५२० ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या ...
१६ जानेवारी रोजी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७५१७८७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात जिल्हा अग्रेसर असून, ही वाखाणण्याजोगी बाब आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल १७८००० नागरिकांनी मुदत संपूनही आतापर्यंत दुसरा डोस घ ...
c.1.2 variant of corona : शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत संपूर्ण जगाला डेल्टा व्हेरिएंटबाबत चिंता होती. मात्र, या नवीन व्हेरिएंटमुळे समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. ...
यापूर्वी, सलग पाच दिवस देशात 40 हजारहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. बुधवारी 46,164, गुरुवारी 44,658, शुक्रवारी 46,759, शनिवारी 45,083 आणि सोमवारी 42,909 होते. (India coronavirus update) ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना संक्रमणाची तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमीत कमी व्हावा यासाठी संभाव्य प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. ...