लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : धोका वाढला! "हा" देश ठरतोय नवा "कोरोना हॉटस्पॉट"; लसीकरणानंतरही होतोय वेगाने प्रसार - Marathi News | CoronaVirus Live Updates israel is now world covid hotspot cases soar despite country vaccine roll out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धोका वाढला! "हा" देश ठरतोय नवा "कोरोना हॉटस्पॉट"; लसीकरणानंतरही होतोय वेगाने प्रसार

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असून जगातील सर्वाधिक लसीकरण झालेला हा देश आहे.  ...

CoronaVirus : चिंताजनक! डेल्टा प्लसची प्रकरणे 15 दिवसांत सहा पट वाढली, आतापर्यंत 13 म्यूटेशन - Marathi News | CoronaVirus :delta plus cases increased six times in 15 days so far-13 mutations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! डेल्टा प्लसची प्रकरणे 15 दिवसांत सहा पट वाढली, आतापर्यंत 13 म्यूटेशन

CoronaVirus : रिपोर्टनुसार, ९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान १० हजारहून अधिक नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आले होते, ज्यामध्ये एकमेव डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये ६.४४ पट वाढ नोंदविली गेली. ...

CoronaVirus Live Updates : "कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीच्या तीन डोसची आवश्यकता"; तज्ज्ञांचा मोठा दावा - Marathi News | CoronaVirus Live Updates Three doses of Covid-19 vaccine are likely needed for full protection, Fauci says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीच्या तीन डोसची आवश्यकता; तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: डॉक्टर अँथनी फौसी यांनी लोकांना येत्या काळात कोरोना लसीच्या तीन डोसची आवश्यकता असू शकते असं म्हटलं आहे. ...

Corona Vaccine: देशात लहान मुलांसाठी आणखी एक कोरोना लस आली; मानवी चाचणीला मंजुरी मिळाली - Marathi News | Biologicals E Gets Approval For Phase Ii And Iii Trials Of Its Covid 19 Vaccine On Children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लहान मुलांसाठी आणखी एक कोरोना लस; क्लिनिकल चाचणीला मान्यता

'१ सप्टेंबर २०२१ रोजी बायोलॉजिकल ई ला कॉर्बेव्हॅक्स लसीच्या टप्पा २ आणि ३ च्या चाचण्यांसाठी मान्यता मिळाली. ...

Corona Vaccination: दारू हवी तर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक; तामिळनाडूच्या नीलगिरीमध्ये अजब आदेश - Marathi News | Corona Vaccination: Both doses of Corona Vaccine are required if alcohol is buy at Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याचा अजब आदेश; तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी

देशातील कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात मोफत लसीकरण अभियानावर भर दिला जात आहे. ...

पिंपरीत यंदाचा ऑगस्ट दिलासादायक; मागील वर्षी या महिन्यात होते २८ हजार रुग्ण, आता ५ हजार - Marathi News | August in Pimpri is comforting; Last year there were 28,000 patients in this month, now there are 5,000 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत यंदाचा ऑगस्ट दिलासादायक; मागील वर्षी या महिन्यात होते २८ हजार रुग्ण, आता ५ हजार

मागील वर्षी पॉझिटिव्ही रेट हा २५ टक्के होता, तर यंदा ३.२४ टक्के, तसेच यंदा बरे होण्याचे प्रमाण ९. ९७ टक्के आहे ...

Corona Vaccination: मजुराला अवघ्या काही मिनिटांत देण्यात आले कोरोना लसीचे दोन डोस; अन् मग... - Marathi News | Karnataka Man Got Covid Vaccination Two Dose In One Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मजुराला अवघ्या काही मिनिटांत देण्यात आले कोरोना लसीचे दोन डोस; अन् मग...

एकाच लसीकरण केंद्रात अवघ्या काही मिनिटांच्या अंतरानं देण्यात आले लसीचे दोन डोस ...

गणेशोत्सवात पहिल्या दिवशी गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंध लावणार; अजित पवारांचा इशारा - Marathi News | If there is a crowd on the first day of Ganeshotsav, strict restrictions will be imposed from the second day; Ajit Pawar's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवात पहिल्या दिवशी गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंध लावणार; अजित पवारांचा इशारा

इंधन, पेट्रोल दरवाढ हा केंद्राचा विषय, त्यांनीच निर्णय घ्यावा ...