शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona World: मध्य-पूर्वमधील 22 पैकी 15 देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट, WHO ने केले अलर्ट

गडचिरोली : लसीकरणासाठी तेलंगणातील नागरिक गडचिरोली जिल्ह्यात

राष्ट्रीय : Corona Vaccine: भारतीयांना दिलासा मिळणार, लवकरच Covishield अन्  Covaxin मिक्सिंग डोसची चाचणी होणार?

राष्ट्रीय : Corona Vaccine: इथे लस मिळेना अन् तिथे लसी जाताहेत वाया; उत्तर प्रदेशसह ७ राज्यांचा समावेश 

पुणे : Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८७ केंद्रांवर शुक्रवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार 

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३०४ नवे कोरोनाबाधित; १९६ जणांनी केली कोरोनावर मात 

राष्ट्रीय : Kerala Corona News : केरळात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत 22 हजारहून अधिक नवे रुग्ण, 128 जणांचा मृत्यू

सोलापूर : प्रतिक्षा वाढली; लसीकरण चाललेय कासवगतीने, सर्वांना लस मिळण्यास लागेल वर्ष

मुंबई : Corona Vaccination : अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे उद्यापासून घरातच लसीकरण; आतापर्यंत ४४६६ लाभार्थ्यांनी साधला संपर्क! 

कल्याण डोंबिवली : Corona Vaccination : कोरोनाची लस घेतल्यानंतर तरुणाला झाला त्रास, भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब