कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates : लोकांमध्ये कोरोना लसीबाबत अद्यापही थोडी भीती आहे. लसीच्या साईड इफेक्टच्या काही घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ...
धान राेवणीची कामे संपल्याने लसीकरणाची गती वाढली आहे. तर दुसरीकडे केंद्र शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सिरींजचा पुरवठा बंद झाला आहे. केवळ सिरींजमुळे लसीकरण थांबू नये यासाठी आराेग्य विभागाने लसची पर्यायी व्यवस्था स्थानिक स्तरावर केली आहे. प्रत्येक ना ...
आरोग्य केंद्रांतर्गत राजोली, इळदा, परसटोला, चिचोली, वडेगाव (बंध्या) हे ५ आरोग्य उपकेंद्र असून, हे सर्व आरोग्य उपकेंद्र आदिवासी बहुल, दुर्गम, नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडतात. या गावांच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह पोलीस पाटलांच्या योग्य ...
शंभर टक्के कोविड लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाकडून रोख पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहराशेजारीलच नऊ ग्रामपंचायती लसीकरणाबाबत उदासीन असल्याचे ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या आकडेवारीव ...
Crime News : रथ चौकातील श्रीराम तरुण सांस्कृतिक मित्र मंडळ, सराफ बाजारातील साईनाथ तरुण मित्र मंडळ व सागर पार्कसमोरील श्रीमंत रामशेठ चौबे परिवार गणेश मंडळाचा त्यात समावेश आहे. ...