शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नागपूर : दहा लाखांवर नागपूरकरांनी घेतला पहिला डोस

राष्ट्रीय : CoronaVirus : कोव्हॅक्सीन घेतलेल्यांची विचित्र कोंडी, टेन्शन वाढलं...! ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

पुणे : अजितदादा पुण्यातील व्यापाऱ्यांना सूट देणार का? उद्याच्या बैठकीत होणार निर्णय

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : जगातील 135 देशांत डेल्टा व्हेरिएंटचा कहर, WHO नं जारी केली आठवड्याची धडकी भरवणारी आकडेवारी

राजकारण : Corona Vaccine: “राज्यात ९ लाख डोस फुकट घालवायचे अन् मोदी सरकारकडे लसींची मागणी करायची”

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची चिंता मिटली; यूकेच्या रिपोर्टमधून आली दिलासादायक माहिती

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: सावधान! डेल्टापेक्षाही अधिक घातक कोरोनाचा व्हेरिएंट येणार? लसीही निष्प्रभ ठरणार

क्राइम : बोगस लसीकरणप्रकरणी पांडेला अटक

गडचिरोली : ‘प्रोजेक्ट मुंबई’ करणार लसीकरणाची जनजागृती

नाशिक : मालेगावी अनलॉकमुळे गर्दीत हरवले रस्ते