शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज आढळतात 1 लाख नवे रुग्ण; हॉस्पिटलमध्ये जागाच नाही, परिस्थिती गंभीर

तंत्रज्ञान : फक्त एक मेसेज पाठवून मिळवा लस प्रमाणपत्र; हा WhatsApp नंबर करून ठेवा सेव्ह

आरोग्य : Corona: लस घेतलेल्यांसाठी! तुम्ही कोरोनाची तिसरी लाट रोखू शकत नाही, पण...; एम्सच्या तज्ज्ञांचा इशारा

राष्ट्रीय : भारतात Johnson and Johnson च्या सिंगल डोस Covid-19 लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास तीन पट अधिक सुरक्षा; रिसर्चमधून दावा

अकोला : आता घरोघरी जाऊन दिली जाणार काेविड लस

राष्ट्रीय : Coronavirus: दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट ९७.३७ टक्के; ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त

राष्ट्रीय : Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर; पंतप्रधान म्हणाले, मला आशा आहे की...

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोनाला मारा ‘गोळी’, फायझर तयार करणार रामबाण औषध

राष्ट्रीय : Corona Vaccine: जॉन्सन अँड जॉन्सनचा एका डोसच्या लसीचा ‘आपत्कालीन’साठी अर्ज