कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
corona vaccine booster dose : जगातील अनेक विकसित देशांनी कोरोनाविरुद्ध बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न समोर येत आहे की, भारतात कोरोना लसीचा बूस्टर डोस कधी दिला जाईल? यावर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. ...
Corona vaccine side effects : अनेक ठिकाणी महिलांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणात सहभागी होण्यासाठी फक्त महिलांच्या लसीकरणाचे आयोजन केलं जात आहे. बरेच लोक आहेत जे अजूनही लस घेण्यास घाबरतात. ल ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून ते गावागावातील कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ...
corona vaccination : कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेच्यावतीने आज सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा या वेळेत लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. ...