लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine: मोठी बातमी! भारत बायोटेकच्या COVAXIN ला धक्का; WHO च्या मंजुरीसाठी वाट पाहावी लागणार - Marathi News | WHO sought more data from Bharat Biotech for EUL of Covaxin company statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! भारत बायोटेकच्या COVAXIN ला धक्का; WHO नं दिली महत्त्वाची माहिती

एक लस उत्पादक म्हणून आम्ही नियामक मान्यता प्रक्रिया आणि त्याच्या टाइमलाइनवर टिप्पणी करणे योग्य मानत नाही असं भारत बायोटेकनं सांगितले. ...

'या' दोन लसींच्या कॉकटेल डोसने अँटीबॉडीजमध्ये लक्षणीय वाढ, संशोधनातून दावा - Marathi News | study shows AstraZeneca and sputnik light cocktail dose mix dose antibody growth | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' दोन लसींच्या कॉकटेल डोसने अँटीबॉडीजमध्ये लक्षणीय वाढ, संशोधनातून दावा

या कॉकटेल लसीचा कोरोनावर चांगला परिणाम होत आहे. यासह, अँटीबॉडीजची वाढ देखील चांगली होताना दिसत असल्याचे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ)ने सांगितले. ...

Corona मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत केंद्राकडून कशी मिळणार? - Marathi News | How will the family of Corona's deceased get Rs 50,000 from the central government? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत केंद्राकडून कशी मिळणार?

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागातील फोन मात्र आता चौकशीसाठी खणखणू लागले आहेत. ...

Dr Ravi Godse : तिसरी लाट येणारच नाही | Corona Virus 3rd Wave | Covid 19 | America - Marathi News | Dr Ravi Godse: The third wave will not come Corona Virus 3rd Wave | Covid 19 | America | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Dr Ravi Godse : तिसरी लाट येणारच नाही | Corona Virus 3rd Wave | Covid 19 | America

कोरोना काळात डॉ रवी गोडसे आपल्याया विविध माहिती पुरवत होते, ज्यामुळे कोरोनावर मात करणे शक्य झाले, पण अनेक दिवसापासून आपण जे ऐकतोय कि कोरोनाची तिसरी लाट येईल, पण तिसरी लाट येणारच नाही असे मत आता डॉ रवी गोडसे मांडत आहेत, पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...

Corona Virus : गेल्या 6 महिन्यांत पहिल्यांदाच देशात 3 लाखांपेक्षा कमी कोरोना सक्रिय प्रकरणे; दुसरी लाट संपली की तिसरी सुरू झाली? - Marathi News | Less than 3 lakh corona active cases in the country for the first time in the last 6 months; Did the second wave end or did the third start? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :6 महिन्यांत पहिल्यांदाच देशात 3 लाखांपेक्षा कमी सक्रिय प्रकरणे; दुसरी लाट संपली की तिसरी सुरू झाली?

Corona Virus : गेल्या सलग चार आठवड्यांपासून देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट होत आहे. खरंतर, ऑगस्टमध्ये केरळमध्ये प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर नवीन प्रकरणांची संख्या वाढली होती. ...

Corona Vaccination In Pune: मंगळवारी केवळ कोविशिल्ड लस उपलब्ध - Marathi News | Only Covishield vaccine available on Tuesdays in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: मंगळवारी केवळ कोविशिल्ड लस उपलब्ध

पुणे महापालिकेच्या १८७ केंद्रांवर मंगळवारी प्रत्येकी २०० कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार ...

Pune Corona News: सक्रिय रुग्णाचं प्रमाण होतंय कमी; शहरात सोमवारी १६७ जण कोरोनामुक्त - Marathi News | The proportion of active patients is low 167 people released from corona in the city on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: सक्रिय रुग्णाचं प्रमाण होतंय कमी; शहरात सोमवारी १६७ जण कोरोनामुक्त

आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ९३७ संशयितांची तपासणी करण्यात आली ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात मोठा हलगर्जीपणा! 60 टक्के लोक वापरत नाहीत मास्क; 'या' राज्यात परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates gumla people are careless about corona 60 people do not wear masks | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या संकटात मोठा हलगर्जीपणा! 60 टक्के लोक वापरत नाहीत मास्क; 'या' राज्यात परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या या संकटातच लोकांचा निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...