कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
राज्यातील अनेक जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे. मात्र, यवतमाळ जिल्हा तळाच्या पाच जिल्ह्यात आहे. मात्र, त्यानंतरही यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचेच पुन्हा पुढे आले. ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे ...
जिल्ह्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ९ लाख ५० हजार ८६९ डोस देण्यात आले आहेत. यात ४ लाख ७९ हजार ३८० पुरुष, तर ४ लाख ७१ हजार ३८३ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. सध्याच्या कोरोना संकटात कोविड प्रतिबंधात्मक लस ही कोविड मृत्यू रोखण् ...
मुंबईत आतापर्यंत एक कोटी २८ लाख २५ हजार ३७३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुष लाभार्थ्यांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. ...
Coronavirus updates in Maharashtra: कोरोनामुळे सुमारे १ लाख ४० हजार नागरिक मरण पावले आहेत. यासाठी ‘एसडीआरएफ’मधून सुमारे ७०० कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. ...
UK on Covishield full vaccinated Indians: भारतीय कोव्हिशिल्डवर ब्रिटनने शंका व्यक्त केली होती. तसेच भारतीयांना सुरुवातीला प्रवेश नाकारताना नंतर विरोध झाल्यावर लस घेतलेल्यांना क्वारंटाईन करण्याचे ब्रिटनने म्हटले होते. भारताने त्यापेक्षा कडक पाऊल उचलले ...