कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccine News: एका रिपोर्टनुसार यूकेमधील Oxford-AstraZeneca लसीची ब्ल्यूप्रिंट रशियन गुप्तहेरांनी चोरली होती. त्यानंतर त्याचा वापर करून Sputnik-V लस विकसित करण्यात आली असा दावा करण्यात येत आहे. ...
Corona vaccination in India : गेल्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनाचे १८,१६६ नवे रुग्ण आढळून आले व २१४ जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ३ कोटी ३९ लाखांवर गेला आहे. ...
केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आल्या पावली परत जात होते. आता तर केंद्रांची संख्या ४०० पेक्षा जास्त झाली. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे महत्त्व समजावून सांगणे सुरू झाले. याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र, पहिला डोस घेतल्यानंतर मुदत संपूनही, ...
जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून राज्यात सुरू करण्यात आलेल्या मिशन कवचकुंडल मोहिमेंतर्गत देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांना कोरेाना लसीचे डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वणी आणि चांदवड येथील देवीच्या दर्शनासाठ ...
Corona Vaccination Updates : देशात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची लोकसंख्या सुमारे 94 कोटी आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या दोन डोसनुसार, सर्व प्रौढांना लसीकरण करण्यासाठी 188 कोटी डोस आवश्यक आहेत. ...
Corona Vaccine Certificate : केरळमधील एका व्यक्ती थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मोदींचा फोटो हटवण्याची मागणी केली आहे. "स्वतःच्या पैशाने लस घेतली आहे. त्यामुळे सर्टिफिकेटवरुन मोदींचा फोटो हटवा" असं म्हटलं आहे. ...
जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोविड रुग्ण संख्या शून्य झाली असली तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात असल्याने सण, उत्सव साजरे करताना अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी जिल्ह्यात चार ॲक्टिव्ह कोविड पॉझिट ...
लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयासाठी परवानगी असणार आहे, ही माहिती काल पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आढावा बैठकीत दिली होती. ( murlidhar mohol, corona vaccination in pune, covid 19 vaccine in pune muncipal corporati ...