कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
आराेग्य विभागाकडे असलेल्या नाेंदीनुसार गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या ११ लाख ९१ हजार ८०१ एवढी आहे. सध्या १८ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात १८ वर्षांपुढील ८ लाख ३७ हजार १०५ एवढी लाेकसंख्या आहे. काेराेनापासून मुक्तीचा लसीक ...
World Bank President on Coronavirus Vaccination : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत भारतानं उत्तम कामगिरी केल्याचं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं वक्तव्य. त्यांनी घेतली होती अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांची भेट. ...
मध्यंतरी जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढताना दिसून आली व थेट ९ एक्टिव्ह रुग्ण झाले होते. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोरोना पुन्हा पाय पसरणार असे वाटू लागले होते. मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नवीन बाधिताची नोंद झालेली नाही. नवरात्रीतही बाध ...