लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: सावळागोंधळ! धुळ्यात मृत व्यक्तीला दिला कोरोना लसीचा दुसरा डोस; कुटुंबीय अचंबित - Marathi News | Corona Vaccination Second dose of corona vaccine given to a person who died in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सावळागोंधळ! धुळ्यात मृत व्यक्तीला दिला कोरोना लसीचा दुसरा डोस; कुटुंबीय अचंबित

देशात जवळपास १०० कोटी जनतेला लसीकरण केल्याचा दावा केला जात असताना आरोग्य विभागाचा लसीकरणाबाबत असलेला सावळागोंधळही चव्हाट्यावर येऊ लागला आहे. ...

मोठी बातमी! भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असणं अनिवार्य - Marathi News | India Issues Fresh Travel Advisory Makes Negative RT PCR Test Report Must International Passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असणं अनिवार्य

Negative RT-PCR Report: भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा (RT-PCR)अहवाल निगेटिव्ह असणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. ...

Pune Corona News: बुधवारचा दिवस ठरला आनंदाचा; शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही - Marathi News | wednesday was a happy day in pune city No deaths due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: बुधवारचा दिवस ठरला आनंदाचा; शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

कोरोनाबाधित सक्रिय रूग्णांची संख्या एक हजाराच्या आत आल्यावर, बुधवारचा दिवसही पुणेकरांसाठी आणखी एक सुखदवार्ता घेऊन आला आहे ...

Corona Vaccination: देशातील १० कोटी जनतेने वाढवली सरकारची चिंता; ICMR चे धोक्याचे संकेत - Marathi News | Corona Vaccination: 10 crore people in the country not come to get second dose, Danger signs of ICMR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 'या' १० कोटी जनतेने वाढवली सरकारची चिंता; ICMR चे धोक्याचे संकेत

भारतात आतापर्यंत ९९.१९ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशातील ७० कोटी जनतेला कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे ...

Corona Virus : भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट; ब्रिटनमध्ये AY.4.2 व्हेरिएंटने वाढवली चिंता, मार्चनंतर सर्वाधिक मृत्यू - Marathi News | Corona Virus Update Relief In India New Variant Britain Highest Daily Covid Death Toll Since Early March | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता, मार्चनंतर सर्वाधिक मृत्यू

Corona Virus : भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसची 14,623 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! 'या' देशात पाचव्या लाटेचा धोका?; रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ - Marathi News | CoronaVirus Live Updates fifth wave of corona in france number of infected people increased in hospitals | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! 'या' देशात पाचव्या लाटेचा धोका?; रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा वेग सध्या मंदावत असला तरी काही ठिकाणी मात्र अद्यापही भीषण परिस्थिती आहे. ...

ठाण्यातीस लसीकरणाच्या राजकारणात कॉंग्रेसची उडी, लस ही सर्वसामान्यांची, कॉंग्रेसची घोषणाबाजी - Marathi News | Congress jumps into politics of vaccination in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लस ही सर्वसामान्यांची, ठाण्यातीस लसीकरणाच्या राजकारणात कॉंग्रेसची उडी

Corona Vaccine Politics in Thane: ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या लसीकरणाच्या राजकारणात आता कॉंग्रेसने देखील उडी घेतली आहे. ...

Corona Vaccination: नऊ कोटी लसीकरणाचे कौतुकही करायला हवे; भारती पवारांचा राज्य सरकारला टोला - Marathi News | Corona Vaccination: Nine crore vaccinations should be appreciated says mos bharati pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नऊ कोटी लसीकरणाचे कौतुकही करायला हवे; भारती पवारांचा राज्य सरकारला टोला

लसींवरून टीका करणाऱ्यांनी आता नऊ कोटींचा टप्पा गाठला म्हणून कौतुक करायला हरकत नाही, असा टोलाही महाविकास आघाडीतील पक्षांना लगावला.  ...