शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अकोला : ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी?

जरा हटके : नर्सच्या 'आयडिया'ची कल्पना! कोरोना लसीच्या रिकामी कुप्यांपासून तयार केलं झगमगतं झुंबर

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 31,222 नवे रुग्ण, 290 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला नाही तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी'

मुंबई : कोरोनाचे ९० टक्के रुग्ण फक्त दहा जिल्ह्यांत

मुंबई : राज्यातील महापालिकांना उचलावा लागेल तिसऱ्या लाटेचा आर्थिक भार

राष्ट्रीय : दररोज १.२५ कोटी लोकांना दिली जाते कोरोना लस

राष्ट्रीय : Corona Vaccine: इच्छुकांना Covishield चा दुसरा डोस ४ आठवड्यानंतर घेण्याची परवानगी द्या; हायकोर्टाचे केंद्राला आदेश

आरोग्य : Corona Vaccine : टेन्शन वाढलं! फक्त 6 महिन्यांतच संपतोय 'या' कोरोना लसीचा प्रभाव; नव्या संशोधनाचा मोठा दावा  

राष्ट्रीय : मोठी बातमी! कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या TOCIRA औषधाच्या आपत्कालीन वापराला DCGI ची मंजुरी