शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : नाकाद्वारे कोरोना लस; भारत बायोटेकच्या नेजल लसीचे लवकरच AIIMSमध्ये सुरु होणार क्लिनिकल ट्रायल

महाराष्ट्र : तिसऱ्या लाटेचा इशारा; मुंबईत 1 दिवसात कोरोनाचे 532 रुग्ण, 15 जुलैनंतर सर्वात मोठी आकडेवारी

गडचिरोली : चार टक्के शिक्षक अजूनही लसीपासून दूर; विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे कसे?

वर्धा : 1,480 गरोदर महिला, स्तनदा माता अन् बेडरिडनला कोविड कवच

महाराष्ट्र : Coronavirus Update : राज्यात ४,१४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

पिंपरी -चिंचवड : Corona virus Pimpri : पिंपरीत कोरोनामुक्तांचा आलेख झाला कमी; १२८ जणांची कोरोनावर मात 

पुणे : Corona Vaccination: पुण्यात गुरुवारी ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध; ऑनलाईन बुकिंग सकाळी ८ पासून सुरु

पुणे : Pune Corona News: पुणे शहरात सक्रिय रुग्णसंख्या २ हजारांच्या पार; बुधवारी २५७ कोरोनाबाधित

आरोग्य : 'ही' औषधं घेणाऱ्यांनी लस घेतल्यानंतर मास्क न लावल्यास वाढू शकतो धोका, आत्ताच घ्या जाणून

राष्ट्रीय : Corona Booster Dose: केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस मिळणार