शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Pune Corona News : पुणे शहरात गुरूवारी २१५ नवे रुग्ण; तर १६१ जणांची कोरोनावर मात

राष्ट्रीय : CoronaVirus Update : चिंता वाढली! केरळचा आकडा पुन्हा फुगला; देशभरातील कोरोना रुग्ण संख्येनं टेन्शन वाढवलं

आरोग्य : Corona Vaccine : मासिक पाळीत समस्या, कोरोना लसीचा साइड इफेक्ट? 'या' देशात तब्बल 35,000 महिला प्रभावित

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : सुखावणारी आकडेवारी! कोरोनाच्या संकटात WHO ने दिली आनंदाची बातमी; जगभरातील रुग्णसंख्येत झाली घट

वसई विरार : वसईच्या आनंद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भाविकांना दिला 'लसीकरणाचा' प्रसाद!

मुंबई : Corona Vaccine : मुंबईत उद्या फक्त महिलांचे लसीकरण; शासकीय, पालिका केंद्रावर पुरुषांना नाही प्रवेश

व्यापार : व्हॅक्सिन किंग पूनावाला यांच्या 'या' कंपनीचे 13 कोटी रुपये जप्त, सेबीनं MD सह 8 जणांवर घातली बंदी 

पुणे : Corona Vaccination: पुणे शहरात गुरुवारी ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

आंतरराष्ट्रीय : 'कोरोना लस घ्याची नाही, नाही तर ब्रेकअप करीन'; तरुणाची गर्लफ्रेंडला धमकी!

पुणे : Pune Corona News: पुणे शहरात बुधवारी २२५ जणांची कोरोनावर मात; तर १९९ नवे रुग्ण