शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Pune Corona News : पुणे शहरात गुरूवारी २१५ नवे रुग्ण; तर १६१ जणांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 9:57 PM

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या, तर दिवसभरात ६ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देशहरात आतापर्यंत ४ लाख ८७ हजार ९८४ जण कोरोनामुक्त

पुणे : शहरात गुरूवारी २१५ कोरोनाबाधित आढळून आले असून, १६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ४२० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.२८ टक्के इतकी आढळून आली आहे.

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या आजमितीला १ हजार ९०८ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.  

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही १८८ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २७६ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३२ लाख ६२ हजार १३७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९८ हजार ८८२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८७ हजार ९८४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९९० जणांचा मृत्यू झाला आहे.

भवानी पेठेत एकही नवा रूग्ण नाही    शहरात दिवसभरात २१५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असताना, यापैकी एकही जण भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील म्हणजे दाट लोकवस्ती भागातील नसल्याचे दिसून आले आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज सर्वांधिक नवे कोरोनाबाधित कोथरूड-बावधान येथे ३१, हडपसर-मुंढवा येथे २७, नगररोड- वडगावशेरी येथे २४, औंध बाणेर येथे २२, धनकवडी-सहकारनगर येथे १८, सिंहगड रोड येथे १७, येरवडा-कळस-धानोरी व वारजे कर्वेनगर येथे प्रत्येकी १६, ढोले पाटील रोड येथे १३, बिबवेवाडी येथे १०, शिवाजीनगर-घोलेरोड येथे ७, कसबा-विश्रामबागवाडा येथे ५ व वानवडी रामटेकडी येथे ३ रूग्ण आढळून आले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल