शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'देशात आता येणार नाही कोरोनाची तिसरी लाट पण...'; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांना मोठा दिलासा; कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या अडचणीत वाढ

राष्ट्रीय : Corona Vaccine: भारतासाठी दुहेरी आनंद! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी ‘Bharat Biotech’च्या २ महत्त्वपूर्ण घोषणा

आंतरराष्ट्रीय : कोविशील्डला ब्रिटनकडून मान्यता नाही, भारत सरकारनं नोंदवला तीव्र आक्षेप

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोना भारतातून संपुष्टात येणार की नाही? व्हॅक्सिन एक्सपर्टचा खळबळजनक दावा

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये ब्राझीलच्या राष्ट्रध्यक्षांना नो एन्ट्री, फुटपाथवर उभे राहून खाल्ला पिझ्झा 

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : 'या' राज्यात कोरोनाचा विस्फोट! दिल्ली-मुंबईहून आलेले तब्बल 69 प्रवासी पॉझिटिव्ह, प्रशासनात खळबळ

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण; 252 जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: लहान मुलांसाठी संजीवनी! ‘या’ कंपनीची लस ठरणार अधिक प्रभावी, लवकरच मिळणार मंजुरी

पुणे : आनंदवार्ता! पुणे शहरात सोमवारच्या कोरोनाबाधितांची संख्या शंभरच्या आत, केवळ ८६ नवे रुग्ण