कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
शहरात लसीकरणाबाबत व्यापाऱ्यांना सूचना देऊन लेखी स्वाक्षरी घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या दुकानदार व कामगारांनी लस घेतली नाही, असे तपासणीत आढळून आल्यास त्यांच्या दुकानावर लाल रंगाची स्टिकर लावणे सुरू झाले. ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम प्रभाविपणे राबविली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गावागावांत लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकही त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील ५० टक्के नागरि ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी फार्मा क्षेत्रातील पहिल्यावहिल्या जागतिक शिखर संमेलनाचं उदघाटन केलं. यात पंतप्रधान मोदींनी भारतानं गेल्या वर्षभरात फार्मा क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा दाखला देत जगासमोर आपण आदर्श निर्माण केला अस ...