कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी तर छत्तीसगडमधील मुलींच्या वसतिगृहात एकाचवेळी तब्बल 19 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. ...
Heart Attack : आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या संसदीय समितीने आयसीएमआरला याची कारणे शोधून हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंबाबतचा अहवाल तयार करण्यास सांगितले होते. ...