कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
फार्मा कंपनी Moderna Incने सांगितलं की, कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन स्ट्रेनशी लढण्यासाठी एक नवीन लस आवश्यक असल्यास २०२२च्या सुरुवातीस तयार होऊ शकते. ...
पुणे : कोरोना आपत्तीमुळे एप्रिल २०२०पासून पूर्णत: तथा काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने सवलत मिळालेले, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजक ... ...
ओमायक्रॉन विषाणू हा काळजी करण्याचं कारण असायला हवं, घाबरण्याचं नसू नये, असे बायडन यांनी म्हटलं आहे. तसेच, नागरिकांनी लसीकरणावर जोर द्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले ...
Corona Vaccination in Maharashtra: राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण ४१ टक्के आहे. तर पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे. कोरोनाचे नवे म्युटेशन ओमायक्रॉनमुळे जगात दहशत निर्माण झाली असताना ...
Omicron Coronavirus Variant : मंत्री डॉ के सुधाकर म्हणाले, "गेल्या 14 दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्व लोकांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्ही शनिवारपासून त्यांचे प्राथमिक आणि दुय्यम संपर्क शोधणे आणि ट्रेस करणे सुरू केले आहे." ...
Kalyan-Dombivli Covid-19 : विना मास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून संयुक्तरित्या पुन्हा दंडात्मक कारवाई सुरु केली जाणार आहे. ...