लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
मुंबईतील ५४ टक्के गृहनिर्माण सोसायट्यांचे लसीकरण पूर्ण; महानगरपालिकेची माहिती - Marathi News | Vaccination of 54% housing societies in Mumbai completed; Municipal Corporation Information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ५४ टक्के गृहनिर्माण सोसायट्यांचे लसीकरण पूर्ण; महानगरपालिकेची माहिती

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. ...

रेल्वे प्रवाशांनो अलर्ट; लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच करता येणार रेल्वे प्रवास - Marathi News | Train passengers alert; Rail travel is possible only if both doses of the vaccine are taken | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे प्रवाशांनो अलर्ट; लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच करता येणार रेल्वे प्रवास

मास्क नसल्यास ५०० रुपये दंड; कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रेल्वे प्रशासन सतर्क ...

मोठी बातमी! आता कसा होणार कोरोनाचा सामना; सिरिंज बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपनीनं बंद केला प्लांट - Marathi News | Corono Virus Indias largest supplier of syringes shuts plants sets off alarm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! आता कसा होणार कोरोनाचा सामना; सिरिंज बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपनीनं बंद केला प्लांट

देशातील एकूण सिरिंज मागणीपैकी दोन तृतीयांश सिरिंजचे उत्पादन HMD करते. अशा स्थितीत कंपनीचे प्लांट बंद पडल्याने देशात सिरिंजचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ...

Corona Vaccination: सप्टेंबरमध्ये निधन झालेल्या महिलेला डिसेंबरमध्ये दिला कोरोना लसीचा दुसरा डोस; अन् मग... - Marathi News | fake vaccination of dead woman in bihar saran coronavirus covid 19 omicron | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सप्टेंबरमध्ये निधन झालेल्या महिलेला डिसेंबरमध्ये दिला कोरोना लसीचा दुसरा डोस; अन् मग...

Corona Vaccination: कोरोना लसीकरणात मोठा हलगर्जीपणा; मृत्यूमुखी पडलेल्या महिलेला देण्यात आली कोरोना लस ...

Corona Vaccination: कोविशील्ड घेतलेल्या कोट्यवधी भारतीयांसाठी मोठी बातमी; ओमायक्रॉन संकटात चिंता वाढली - Marathi News | Covishield Vaccine Of Oxford Astrazeneca Shows Zero Protection Against Omicron Variant With Two Doses | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशील्ड घेतलेल्या कोट्यवधी भारतीयांसाठी मोठी बातमी; ओमायक्रॉन संकटात चिंता वाढली

Corona Vaccination: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना कोविशील्डनं वाढवली चिंता ...

चिंता वाढली, राज्यात ओमायक्रॉनचे 7 नवे रुग्ण, देशात आतापर्यंत 32 जणांना लागण - Marathi News | Omicron Cases In India Rise To 32, Centre Raises Alarm Over ‘Declining’ Mask Usage | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली, राज्यात ओमायक्रॉनचे 7 नवे रुग्ण, देशात आतापर्यंत 32 जणांना लागण

Omicron Cases In India : भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटची 32 प्रकरणे नोंदवली आहेत. ...

Omicron Variant: पिंपरीत नायजेरियातून आलेल्या त्या कुटुंबातील आणखी '४ जणांना' ओमायक्रॉनची लागण - Marathi News | Four other members of the Nigerian family in Pimpri Chinchwad were infected with omicron variant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: पिंपरीत नायजेरियातून आलेल्या त्या कुटुंबातील आणखी '४ जणांना' ओमायक्रॉनची लागण

प्रकृती स्थिर असून त्यांना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Omicron Variant : तब्बल 59 देशांत ओमायक्रॉन व्हेरिअंटचा कहर; समोर आले एवढे रुग्ण, जाणून घ्या भारताची स्थिती - Marathi News | Corona Virus Omicron variant total cases in world and india full update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 59 देशांत ओमायक्रॉन व्हेरिअंटचा कहर; समोर आले एवढे रुग्ण, जाणून घ्या भारताची स्थिती

दरम्यान, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेला एक रुग्ण समोर आला आहे. ज्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे,  ती टांझानियाहून परतली होती. ...