लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: ...म्हणून त्याने तब्बल आठ वेळा घेतला कोरोनाविरोधातील लसीचा  डोस, प्रकृतीवर दिसला असा परिणाम - Marathi News | Corona Vaccination: ... So he took the dose of Corona Vaccine eight times, the effect on his health. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून त्याने तब्बल आठ वेळा घेतली कोरोनाविरोधातील लस, प्रकृतीवर दिसला असा परिणाम

Corona Vaccination News: एका व्यक्तीने इतरांना बनावट सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी तब्बल आठवेळा कोरोनाविरोधातील लस घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे आठ वेळा कोरोना विरोधातील लसीचा डोस घेऊनही या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा विपरित परिणाम झाला नाही. ...

विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा; केंद्राची सूचना - Marathi News | central govt directs states facing assembly elections should speed up vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा; केंद्राची सूचना

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पी. चिदंबरम यांच्यासह अन्य नेत्यांनी बूस्टरसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविला आहे. ...

विशेष लसीकरण मोहिमेद्वारे पूर्ण करणार लसीकरणाचे उद्दिष्ट - Marathi News | The goal of vaccination will be achieved through a special vaccination campaign | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :संदीप कदम : २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम

लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमायक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे. पहिला डोस घेतलेल्या; परंतु दुसरा डोस अपूर्ण असलेले व दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्या व्यक्तींचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह् ...

चिंतेत भर! औद्योगिकनगरीत ओमायक्रॉनचे आणखी 7 नवे रुग्ण, एका लहान मुलाचाही समावेश  - Marathi News | Worry! Another 7 new patients of Omycron in the industrial city, including a small child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंतेत भर! औद्योगिकनगरीत ओमायक्रॉनचे आणखी 7 नवे रुग्ण, एका लहान मुलाचाही समावेश 

महाराष्ट्रात पहिले ओमायक्रॉनचे रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आढळले. परदेशातून आलेल्या तिघांना ओमायक्रॉनची लागण झाली होती. ...

रजिस्ट्रेशन केलं, लघुशंकेचं कारण सांगितलं; ...अन् कोरोना लस न घेताच तरुणानं लसीकरण केंद्रावरून ठोकली धूम - Marathi News | The young man escaped without taken corona vaccine from vaccination center in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रजिस्ट्रेशन केलं, लघुशंकेचं कारण सांगितलं; ...अन् कोरोना लस न घेताच तरुणानं लसीकरण केंद्रावरून ठोकली धूम

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर ओमायक्रॉन व्हेरीयंटाच्या भितीपोटी लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक ठिकाणी दोन डोस घेतलेल्या नागरीकांनाच प्रवेश दिला जात आहे. यामुळेच या तरुणाने रजिस्ट्रेशन करून लस न घेता पळ काढला आहे. ...

कोरोनात आनंदाची बातमी, फक्त सिंगल डोस असणारी लस विकसित, सर्व व्हेरिएंटवर प्रभावी - Marathi News | US Army develops single vaccine to fight against all Covid variants | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनात आनंदाची बातमी, फक्त सिंगल डोस असणारी लस विकसित, सर्व व्हेरिएंटवर प्रभावी

प्रथमच, कोरोनाच्या सर्व प्रकारांवर परिणाम करणारी सिंगल डोस असणारी लस विकसित करण्यात आली आहे. ...

Omicron : ओमायक्रॉनमुळे भारतात येणार तिसरी लाट; तज्ज्ञ म्हणाले, 'दररोज 1.8 लाखापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळण्याची शक्यता' - Marathi News | Omicron: Third wave in India may peak in February, predicts study | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ओमायक्रॉनमुळे येणार तिसरी लाट; 'दररोज 1.8 लाखापर्यंत रुग्ण आढळण्याची शक्यता'

Omicron : अनेक युरोपियन देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे आणि यापैकी बहुतेक प्रकरणे ओमायक्रॉनची आहेत. ...

ब्रिटनमध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनाही मिळणार Covid Vaccine; नियमाकाकडून मंजुरी - Marathi News | uk approves covid 19 vaccine for children aged five to 11 as new daily cases cross 1 lakh mark | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनाही मिळणार Covid Vaccine; नियमाकाकडून मंजुरी

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटननं कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या बुस्टर डोसची मोहिमही जलद करण्याची तयारी सुरू केलीये. ...