कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
जिल्ह्यात सध्यातरी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नसला, तरी कोविडची तिसरी लाट वर्धा जिल्ह्यावर ओढावल्यास कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या तब्बल ६१ हजार ८५१ व्यक्ती कमकुवत दुवा ठरणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ५५ हजार ४१४ व्यक्तींनी कोविड लसीचे ...
विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात ७५ हून अधिक व्यक्ती परतले असले, तरी या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी विदेशवारी करून परतणाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. शिवाय विलगीकरण काळातील ...
लसीकरणात अग्रक्रम असणाऱ्या मुंबई, पुण्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भंडारा जिल्ह्याने लसीकरणाची सरस कामगिरी करत आज पुण्याला दुसऱ्या डोसच्या टक्केवारीमध्ये मागे टाकले आहे. भंडारा जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ९६.६१ टक्के आहे, तर ...
एम्सचे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. संजय के राय यांनी मुलांच्या लसीकरणावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका फार कमी आहे, त्यामुळे लसीकरणाचा जास्त फायदा होणार नाही. ...
कोरोना महामारी अजून संपलेली नाही आणि येत्या काही दिवसांत ती एंडेमिक स्टेजवरही जाऊ शकते. एंडेमिक अशी स्टेज आहे जेव्हा व्हायरस एखाद्या ठिकाणी कायम राहतो. ...
Corona Vaccination In India: कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर हे ९ ते १२ महिन्यांपर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. भारताच्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये Covishield आणि Covaxinच्या डोसांमधील अंतर किती असावे याबाबत अभ्यास केला जात आहे. त ...