लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
ज्येष्ठांनो, ओमायक्रॉन रोखायचाय; बूस्टर सोडा, आधी पहिला डोस घ्या ! - Marathi News | Elders, want to stop Omycron; Leave the booster, take the first dose first! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठांनो, ओमायक्रॉन रोखायचाय; बूस्टर सोडा, आधी पहिला डोस घ्या !

Nagpur News ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन १० जानेवारीपासून सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘बूस्टर’ डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

Corona Vaccine : कोरोनावरील CORBEVAX आणि COVOVAX लसींना मंजुरी, तर Molnupiravir गोळीलाही दिली परवानगी - Marathi News | Corona Vaccine : Corbevax, Covovax, Molnupiravir approved for emergency use | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी : कोरोनावरील आणखी दोन लसींना मंजुरी, औषधालाही दिली मान्यता

Corona Vaccine : भारतात  कॉर्बेवॅक्स (CORBEVAX) आणि कोवोवॅक्स (COVOVAX) लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ...

Omicron Variant : बापरे! अमेरिकेत चिमुकल्यांवर ओमायक्रॉन करतोय अटॅक; 5 वर्षांखालील मुलांना सर्वाधिक धोका - Marathi News | Omicron Variant of corona affecting children in America | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! अमेरिकेत चिमुकल्यांवर ओमायक्रॉन करतोय अटॅक; 5 वर्षांखालील मुलांना सर्वाधिक धोका

Omicron Variant : अमेरिकेत ओमायक्रॉनचे थैमान पाहायला मिळत आहे. 5 वर्षांखालील मुलांना याचा सर्वाधिक धोका असून त्यांच्यावर वाईट परिणाम होत आहे. ...

Corona Vaccination : मुलांच्या लसीकरणासाठी १ जानेवारीपासून नाेंदणी; शाळा, कॉलेजचे ओळखपत्रही ग्राह्य - Marathi News | Registration for Corona Vaccination of children from 1st January; School, college identity card is also valid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांच्या लसीकरणासाठी १ जानेवारीपासून नाेंदणी

Corona Vaccination : या मुलांना ३ जानेवारीपासून लस देण्यास सुरुवात होईल. कोविन ॲपवर नावनोंदणी करणाऱ्याने यापूर्वी नऊ ओळखपत्रांपैकी एखादे ओळखपत्र सादर करायचे होते. ...

मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस, सिल्लोड तालुक्यातील प्रकार, आरोग्य खात्यातील सावळागोंधळ - Marathi News | corona vaccine given to dead woman at Sillod taluka in Aurangabad, confusion in health department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस, आरोग्य खात्यातील सावळागोंधळ

Aurangabad : उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्वताबाई अहेलाजी पाटील (७८) यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी १ वाजून ५ मिनिटांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याची नोंद आहे. ...

Corona Vaccine Booster Dose: कोरोना लसीच्या बुस्टर डोसनं संसर्ग थांबेल याचा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही, सरकारच्या निर्णयावर तज्ज्ञांचं मत - Marathi News | corona virus covid 19 omicron no such scientific evidence that booster will benefit dr sanjay rai president ipha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोना लसीच्या बुस्टर डोसनं संसर्ग थांबेल याचा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही"

Corona Vaccine Booster Dose: देशात नववर्षात १० जानेवारीपासून कोरोना विरोधी लसीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे ...

बूस्टर डोस नियमानुसारच दिले जाणार, महापालिकेची तयारी सुरू - Marathi News | The booster dose will be given as per the rules, Thane mayor naresh maske told | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बूस्टर डोस नियमानुसारच दिले जाणार, महापालिकेची तयारी सुरू

बूस्टर डोस देण्यासंदर्भात ठाणे महापालिकेने केलेल्या नियोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी महापौर म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती ...

पुढच्या वर्षी लहान मुलांच्या लसीकरणाची सुरुवात तर खरी पण प्रक्रिया काय? घ्या जाणून सविस्तर - Marathi News | procedure for corona vaccination for kids in India which is starting from 3rd January | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पुढच्या वर्षी लहान मुलांच्या लसीकरणाची सुरुवात तर खरी पण प्रक्रिया काय? घ्या जाणून सविस्तर

१ जानेवारीपासून CoWin पोर्टलवर लहान मुलांच्या लसीकरणाचं रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. त्यासाठी कशी प्रक्रिया असणार आहे हे जाणून घेऊया. ...