कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Virus : गर्दी टाळलीच पाहिजे, गर्दी नकोच हाच एक सूर आहे. गर्दीमुळे संक्रमण वाढेल, असेच सर्वांचे मत आहे. गर्दी टाळण्यासंदर्भातच निर्णय होऊ शकेल, असेही टोपे यांनी सांगितले. ...
मॉलकोवीर 200 एमजी असं या औषधाचं नाव आहे. मुख्य म्हणजे आता ही गोळी बाजारातही तुम्हाला मिळणार आहे. नवीन वर्षात सोमावरपासूनच ही गोळी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे उपलब्ध होणार आहे. यातल्या एका गोळीची किंमत ६३ रुपये इतकी असेल. ...
नाशिक : येत्या १० जानेवारीपासून फ्रंटलाईन्स वर्कर्स आणि इतर गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या ६० वर्षांवरील नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अतिरिक्त ... ...
CoronaVirus Live Updates : जागतिक आरोग्य संघटनेने याच दरम्यान आता एक धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टानंतर आलेला ओमायक्रॉन यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत आहे. ...
Coronavirus: कोरोनाच्या मागील दोन लाटांच्या तुलनेत हे प्रमाण चिंताजनक असले तरीही रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. ...