लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; बुधवारी तब्बल १८०५ जणांना लागण - Marathi News | The pace of outbreaks in the pune city on wednesday is worrisome As many as 1805 people were infected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; बुधवारी तब्बल १८०५ जणांना लागण

शहरातील कोरोनाबधितांच्या संख्येत मागील आठ्वड्यापासून लक्षणीय वाढ होताना दिसत आहे ...

कोरोना येत्या दोन महिन्यांत संपेल, ओमायक्रॉन असेल शेवटचा व्हेरिअंट! डेन्मार्कच्या तज्ज्ञाचा दावा - Marathi News | corona will end after 60 days and omicron will be last variant says expert from Denmark | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना येत्या दोन महिन्यांत संपेल, ओमायक्रॉन असेल शेवटचा व्हेरिअंट! डेन्मार्कच्या तज्ज्ञाचा दावा

डेन्मार्कच्या Epidemiologist टायरा यांनी दावा केला आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंटनंतर कोरोना संपेल. हा या महामारीचा शेवटचा व्हेरिएंट असणार आहे. त्यानंतर नागरिक पहिल्याप्रमाणे त्यांचं आयुष्य जगू शकणार आहेत. ...

बुस्टर डोस म्हणून नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला मान्यता? जाणून घ्या सत्य काय? - Marathi News | nasal vaccine by bharat biotech may get approval | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बुस्टर डोस म्हणून नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला मान्यता? जाणून घ्या सत्य काय?

नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीला म्हणजेच नेझल वॅक्सिनला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. भारत बायोटेक कंपनीने यासाठी सरकारकडे मंजूरी मागितली आहे. ...

corona vaccine : चिपळुणात १५ वर्षाच्या मुलाला दिला 'डबल डोस' - Marathi News | corona vaccine Double dose given to 15 year old boy in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :corona vaccine : चिपळुणात १५ वर्षाच्या मुलाला दिला 'डबल डोस'

मुळात डोस देताना नोंदणी केली जाते. तसेच टोकनही दिले जातात तरीही हा प्रकार घडला कसा, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे. ...

मोठी बातमी... मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील 61 डॉक्टरांना कोरोनाची लागण - Marathi News | The big news ... 61 doctors at J.J. Hospital in Mumbai contracted corona virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी... मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील 61 डॉक्टरांना कोरोनाची लागण

नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबई कोरोना वाढीचं केंद्रस्थान ठरत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १० हजार ८६० नवे रुग्ण आढळले आहेत ...

आता RTPCR की अँटिजन? राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्टच संगितलं - Marathi News | Now the antigen of RTPCR? Will there be a lockdown in the state? Health Minister Rajesh Tope clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता RTPCR की अँटिजन? राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्टच संगितलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यासंदर्भात टोपे यांनी माहिती दिली. ...

Corona Vaccine: भारत बायोटेकच्या इंट्रानेझल व्हॅक्सीन, बूस्टर डोसच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला DCGIची मंजूरी - Marathi News | Corona Virus | Corona Vaccine | Bharat Biotech gets DCGI nod for intranasal vaccine and booster dose Phase 3 study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत बायोटेकच्या इंट्रानेझल व्हॅक्सीन, बूस्टर डोसच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला DCGIची मंजूरी

Corona vaccine: भारत बायोटेकने कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस घेतलेल्या लोकांना बूस्टर डोस देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या तिसऱ्या टप्प्यात 5,000 लोकांवर चाचण्या घेतल्या जातील. ...

CoronaVirus Live Updates : नाशिक शहरात आठ हजार खाटांची सज्जता, प्रशासन सतर्क - Marathi News | CoronaVirus Live Updates Eight thousand beds ready in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात आठ हजार खाटांची सज्जता, प्रशासन सतर्क

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यात नाशिक शहरात सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. १ जानेवारीला ८८, २ जानेवारीला ७१, ... ...