लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
‘कोरोनील’ या औषधाने कोरोना बरा होतो, असा दावा करणाऱ्या बाबा रामदेव यांची चौकशी करा - Marathi News | Inquire about Baba Ramdev who claims that corona cures coronil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कोरोनील’ या औषधाने कोरोना बरा होतो, असा दावा करणाऱ्या बाबा रामदेव यांची चौकशी करा

कोरोना बरा करणारे औषध ‘कोरोनील’ शोधून काढल्याचा बेकायदेशीर आणि खोटा दावा रामदेव बाबाने २४ जून २०२० रोजी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत करून संपूर्ण देशाची दिशाभूल केली ...

Mumbai Corona Updates: मुंबईत आज कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार पार; एका दिवसात रुग्णसंख्या ५ हजारानं वाढली, लॉकडाऊन होणार?  - Marathi News | Mumbai Corona Updates reports 20181 new cases of COVID19 4 deaths today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आज कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार पार; एका दिवसात रुग्णसंख्या ५ हजारानं वाढली, लॉकडाऊन होणार? 

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा झपाट्यानं वाढत असताना आज मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा थेट २० हजाराच्या घरात पोहोचला आहे. ...

१५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणात लातूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर ! - Marathi News | Latur district ranks 4th in the state in the age group of 15 to 18 years ! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणात लातूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर !

जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटात १ लाख ३४ हजार ३१४ मुला-मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. ...

Corona Vaccination: कोरोनाच्या लसीपासून वाचवण्यासाठी आईने केलं स्वत:च्याच मुलांचं अपहरण - Marathi News | Corona Vaccination: A mother kidnaps her own child to save her from corona vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाच्या लसीपासून वाचवण्यासाठी आईने केलं स्वत:च्याच मुलांचं अपहरण आणि मग...

Corona Vaccination: स्पेनमध्ये एका महिलेवर तिच्या दोन मुलांचे लसीपासून वाचवण्यासाठी अपहरण केल्याचा आरोप झाला आहे. हा आरोप महिलेच्या माजी पतीने केला आहे. ...

Pune: पुणेकर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा - Marathi News | pune residents will face punitive action if they do not follow the rules corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुणेकर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा

नागरिकांनी दंडात्मक कारवाईची वेळ येऊ देऊ नये, आपणहून नियम पाळावेत. ...

Corona Alert: पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे Antigen चाचण्यांचेही प्रमाण वाढवणार - Marathi News | due to increasing number of corona patients in pune the number of antigen tests will increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Alert: पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे Antigen चाचण्यांचेही प्रमाण वाढवणार

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आगामी काळात आरटीपीसीआरपेक्षा अँटिजन चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. ...

मुलांमध्ये कोरोना वॅक्सीन घेतल्यावर दिसू शकतात 'हे' सामान्य साइड इफेक्ट्स, काय घ्यावी काळजी? - Marathi News | Covid 19 vaccination of children aged 15 to 18 years side effects in India | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुलांमध्ये कोरोना वॅक्सीन घेतल्यावर दिसू शकतात 'हे' सामान्य साइड इफेक्ट्स, काय घ्यावी काळजी?

Corona Vaccination : मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दिवशी ३० लाख मुलांना कोरोनाची वॅक्सीन दिली गेली. तर आतापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त मुलांचं वॅक्सीनेशन झालं आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 90 हजार नवे रुग्ण, एका दिवसात 56 टक्के वाढ - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 90,928 COVID cases 325 deaths in last 24 hours Omicron cases 2,630 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 90 हजार नवे रुग्ण, एका दिवसात 56 टक्के वाढ

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. ...