कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
आगामी महापालिका निवडणुक, पुणे मेट्रो उदघाटन, भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा, महापालिकेच्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण अशा विविध कार्यक्रमांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ जानेवारीला पुणे दौऱ्यावर येणार होते. ...
लस घेतलेल्यांमध्ये कोरोना किंवा डेल्टा, ओमायक्रॉन संसर्ग हा अतिदक्षता विभागापर्यंत जात नसल्याचेही पालिकेने नमूद केले. म्हणजेच लसीकरण झालेले असल्यास सौम्य संसर्ग किंवा लक्षणविरहित रुग्ण दिसून येत असल्याचे पालिकेने सांगितले. ...
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने १०८ टक्के नागरिकांना पहिला डोस दिला. यामध्ये मुंबईबाहेरील लोकांचाही समावेश आहे. ...
दिल्लीत कोरोनाचा हाहाकार सुरू असून आता संक्रमणाची लाट देशाच्या संसदेतही पोहोचली आहे. ६ आणि ७ जानेवारी रोजी संसदेत काम करणाऱ्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ...