लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: राज्यात बूस्टर डाेसचा प्रवास कासवगतीने; आतापर्यंत ४ लाख ६४ हजार ५८१ लाभार्थ्यांचे लसीकरण - Marathi News | Corona Vaccination Booster Dose travels at a snails pace in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात बूस्टर डाेसचा प्रवास कासवगतीने; आतापर्यंत ४ लाख ६४ हजार ५८१ लाभार्थ्यांचे लसीकरण

राज्यात दक्षता मात्रा मोहिमेला मिळालेला एकूण प्रतिसाद पाहता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फ्रंटलाइन कर्मचारी आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपेक्षा ६० हून अधिक वय असणाऱ्या लाभार्थ्यांनी या लसीकरणात अग्रक्रम मिळविला आहे.  ...

Corona Vaccination: दहा लाख ठाणेकर डाेसच घेईनात! आरोग्य विभागाचा अहवाल - Marathi News | Corona Vaccination One lakh Thanekars Not Taking covid vaccine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहा लाख ठाणेकर डाेसच घेईनात! आरोग्य विभागाचा अहवाल

१० लाख ४० हजार लसीपासून वंचित ...

Delhi Corona RT-PCR Test Price: दिल्ली सरकारचा मोठा निर्णय! कोरोना चाचणी झाली स्वस्त; RT-PCR अवघ्या ३०० रुपयांत - Marathi News | price of rt pcr test reduced in delhi now only rs 300 hav to be paid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सरकारचा मोठा निर्णय! कोरोना चाचणी झाली स्वस्त; RT-PCR अवघ्या ३०० रुपयांत

Delhi Corona RT-PCR Test Price: राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना केजरीवाल सरकारनं सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...

Corona Update: पुण्यात कोरोनाचा विस्फोट; गुरुवारी आजवरचा उच्चांक, ७ हजाराहूनही अधिक बाधित - Marathi News | thursday in pune city more than 7,000 corona patients affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Update: पुण्यात कोरोनाचा विस्फोट; गुरुवारी आजवरचा उच्चांक, ७ हजाराहूनही अधिक बाधित

दिवसाला २०० - ५०० असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत ...

Booster Dose: बुस्टर डोसची गरज निरोगी मुलांना आहे का? WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी दिली 'ही' प्रतिक्रिया - Marathi News | does healthy children need booster dose? WHO answers | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बुस्टर डोसची गरज निरोगी मुलांना आहे का? WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांनाही बूस्टर डोस दिले जातायत. यानंतर आता निरोगी बालकांनाही बूस्टर डोसची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. ...

मी लस घेणार नाही! नावाडी थेट आरोग्य कर्मचाऱ्याला भिडला; नदीकिनारी हाय व्होल्टेज ड्रामा - Marathi News | in uttar pradesh person was seen surviving corona vaccine health workers had to run | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी लस घेणार नाही! नावाडी थेट आरोग्य कर्मचाऱ्याला भिडला; नदीकिनारी हाय व्होल्टेज ड्रामा

लसीकरण टाळण्यासाठी नावाड्यानं काढला पळ; वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मनस्ताप ...

CoronaVirus : दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या 14 दिवसांत 1 लाखवरून 3 लाखांवर; तज्ज्ञांनी दिलाय असा इशारा - Marathi News | Corona Virus cases in india corona increase in january experts comment about third wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या 14 दिवसांत 1 लाखवरून 3 लाखांवर; तज्ज्ञांनी दिलाय असा इशारा

भारतात गेल्या 24 तासांत तब्बल 3,17,532 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या दरम्यान 491 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

Dr. Ravi Godse on Omicron: भारतातील गाईडलाईन्स चांगल्या, पण एक घोडचूक; पाहा काय म्हणाले डॉ. रवी गोडसे - Marathi News | Dr Ravi Godse on Omicron Good coronavirus guidelines in India but one huge mistake see video medicine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: भारतातील गाईडलाईन्स चांगल्या, पण एक घोडचूक; पाहा काय म्हणाले डॉ. रवी गोडस

Dr. Ravi Godse on Omicron: भारताच्या नव्या गाईडलाईन्स या चांगल्या आहेत, परंतु एक घोडचूक असल्याचं रवी गोडसे म्हणाले. ...