कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Covid 19 related data leaked : भारत सरकारच्या सर्व्हरमधून 20 हजारांहून अधिक लोकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि कोविड चाचणीचा तपशील अशा प्रकारची ही माहिती आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. ...
एका जनहित याचिकेवर सुनावणीवेळी ज्येष्ठ नागरिक व फ्रंटलाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यासंदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे आखल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे ॲड. आदित्य ठक्कर यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठाल ...
जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला असून 55 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
कोरोनाचे होम टेस्टिंग किटच्या ऑनलाइन विक्रीवर शासनाचा कोणताही अंकुश नाही. अशा परिस्थितीत अन्न आणि औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांवर विक्रीचे रेकॉर्ड ठेवण्याचे बंधन लादू नये ...