शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News: 60 वर्षे वयावरील सर्वांचे 1 मार्चपासून होणार लसीकरण; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

यवतमाळ : जिल्ह्यात पाचव्या दिवशीही कोरोनाचा उद्रेक कायमच

ठाणे : आमदार, महापौरांचे लसीकरण बेकायदा; भाजपचा गंभीर आरोप

पुणे : ...म्हणून पुण्यातील रुग्णसंख्या वाढतेय; केंद्रीय आरोग्य सचिवांची प्रशासनाला चपराक!

मुंबई : सावधान ! राज्यात दिवसभरात तब्बल 8,807 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ

पुणे : Corona Virus : चिंताजनक! पुण्यात कोरोनाचा धोका वाढला; बुधवारी तब्बल ७४३ नवीन कोरोनाबाधितांची भर 

महाराष्ट्र : यवतमाळमध्ये आज २१५ जण पॉझिटिव्ह,५६ जण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यू

राष्ट्रीय : Corona Vaccine : मोफत नाही तर पैसे देऊन लस टोचून घेणार मोदी सरकारच्या कॅबिनेटमधील मंत्री

राष्ट्रीय : CoronaVirus : ...म्हणून खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी राजी झालं मोदी सरकार, ही आहेत कारणं

राष्ट्रीय : मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोनावरील लस, या व्यक्तींना असेल प्राधान्य