शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नागपूर : कोव्हॅक्सीनचा एक दिवस पुरेल एवढाच साठा

महाराष्ट्र : 25 वर्षांवरील सर्वांना लस द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती 

पुणे : Pune Night curfew: आजपासून शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी; विनाकारण घराबाहेर पडलात तर होणार कारवाई

राष्ट्रीय : CoronaVirus News : बापरे! देशात एकाच दिवशी कोरोनाचे 1 लाख रुग्ण; नरेंद्र मोदी 8 एप्रिलला मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

पुणे : Pune Corona News : अवघ्या दोन आठवड्यात जम्बो @५५० रुग्ण; आणखी क्षमता वाढविणार

पुणे : Mini Lockdown In Baramati : बारामती तालुक्यात संचारबंदीचे नियम फाट्यावर; प्रशासनाचे दुर्लक्ष तर नागरिक संतप्त  

पुणे : इंदापूर तालुक्यात एका दिवसात तब्बल ११८ कोरोनाबाधित

पुणे : Corona Virus News : पुण्यात लग्नाला उपस्थित राहणाऱ्या ५० लोकांची 'आरटीपीसीआर' चाचणी बंधनकारक

आरोग्य : Coronavirus medicine : अरे व्वा! भारतीय कंपनीनं बनवलं कोरोनाचं दमदार औषध; आता उपचार आणखी सोपे होणार

पुणे : Coronavirus Vaccination Pune : खुशखबर ! पुण्यात अनोखी शक्कल ; लस घ्या अन्  बाकरवडी घरी न्या...