कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Emcure's subsidiary Gennova Corona vaccine: कोरोना लस बनविण्यास काही कंपन्यांना लवकर यश आले काहींनी उशिरा. आता यावरून वाद सुरु झाले आहेत. अमेरिकेच्या फार्मा कंपनीने पुण्याच्या बड्या कंपनीवर खटला दाखल केला आहे. ...
जिल्ह्यातील लसीकरण ९० टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी राबविलेल्या मोहिमेतून जिल्ह्यात तब्बल ५७ हजार इतके लसीकरण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या लसीकरणाची टक्केवारी आणखी वाढ ...
कोव्हॅक्सिन(Covaxin) लसीच्या २ डोसमधील अंतर कमी करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. भारतात कोव्हॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर २८ दिवसांचं आहे. ...