शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! महाराष्ट्रात 58,993 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 32,88,540 वर

मुंबई : Corona Vaccine : महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना त्यांच्या घरी कोरोनाची लस कशी काय?

मुंबई : Uddhav Thackeray : 'महाराष्ट्र एकवटतो तेव्हा जिंकतो, कोरोनाविरुद्ध एकवटून त्यालाही हरवूया'

पुणे : Coronavirus Baramati: : बारामतीत 'रेमिडीसिव्हर' च्या तुटवड्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला  

फिल्मी : कोरोना लसींवरचे राजकारण थांबवा म्हणत या मराठी अभिनेत्याने केले ट्वीट

पुणे : कुणी रायटर देतं का रायटर ? अंध विद्यार्थ्यांची समाजाकडे मदतीची हाक 

मुंबई : राजकीय नेत्यांना घरी जाऊन लस का?, राज्यातले काही नेते वेगळे आहेत का?; हायकोर्टाचा थेट प्रश्न

मुंबई : Corona Vaccine : मुंबईला मिळणार २ लाख २० हजार लसींचा साठा, दुसऱ्या डोसला प्राधान्य

पुणे : Pune Lockdown : पुण्यात आज रात्रीपासून कडक 'विकेंड' लॉकडाऊन! काय सुरू काय बंद, जाणून घ्या सविस्तर...

पुणे : Corona Vaccination Politics: राज्यात लसींचा साठा आहे! केंद्र अन् ठाकरे सरकारमध्ये लसीकरणावरून पेटलेल्या राजकारणात नवा 'ट्विस्ट'