शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नाशिक : नायगाव केंद्रावर लसीकरणासाठी तोबा गर्दी

नाशिक : ग्रामीण भागातही कोरोनाचा वेगाने प्रसार

अमरावती : 60 लसीकरण केंद्र बंद

पुणे : 'टेन्शन'मधील पुणेकरांना दिलासा ; कडक निर्बंधांमुळे 'पॉझिटिव्हिटी' रेट ३६ वरून २० टक्क्यांवर

मुंबई : Corona Vaccine : मोठा दिलासा! मुंबईला मिळाला ९९ हजार लसींचा साठा, आणखी एक लाख ३५ हजार लस लवकरच मिळणार

पुणे : लोकमत इम्पॅक्ट: शिल्लक कोव्हॅक्सिनचे डोस वापरायला अखेर परवानगी

मुंबई : Lockdown : आरोग्य यंत्रणावरील भार गांभीर्यानं घ्यायला हवा, पंकजा मुंडेंचं सूचक विधान

पुणे : मलाही कळतंय, अनेक दिवस हेच सुरुय, सहनशीलता संपतेय...पण, जनतेने सहकार्य करावं!

मुंबई : Prithviraj Chavan : 'केवळ लसच नाही, तर वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा महाराष्ट्रासोबत भेदभाव'

सोलापूर : मोठी बातमी; ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय सोलापूरकरांना आता मिळणार नाही कोरोना लस