शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोना संकटातील धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिकेतून न आल्याने रुग्णालयाचा उपचारास नकार; प्राध्यापिकेचा मृत्यू

राष्ट्रीय : Sputnik V Vaccine: स्पुटनिक व्ही लसीला DCGIची मंजुरी; जाणून घ्या किंमत अन् कितपत प्रभावी

महाराष्ट्र : रशियाची स्पुतनिक V : घेऊन टाका Dr Ravi Godse On Sputnik v Vaccine | America | Covid 19

अकोला : अकोला विभागासाठी कोविशिल्डचे ९९ हजार डोस प्राप्त

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! अवघ्या 11 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; देण्यात आलं Remdesivir इंजेक्शन, प्रकृती चिंताजनक

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : वाढता वाढता वाढे! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,61,736 नवे रुग्ण, 879 जणांचा मृत्यू 

राष्ट्रीय : Corona Vaccination : निवडणुकीच्या राज्यांत लसीकरण थंडावले, महाराष्ट्रात लसीकरणात सहभागींची संख्या घटली

महाराष्ट्र : Corona Vaccination : राज्यात १ कोटी १ लाख ९९ हजार ३६७ जणांचे लसीकरण

राष्ट्रीय : Corona Vaccine : ‘स्पुटनिक-व्ही’ लसीला मिळाला हिरवा कंदील, पुढील महिन्यात लस बाजारात दाखल होऊ शकते

गडचिरोली : आतापर्यंत ४० हजार लोकांनी घेतली लस