शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

ठाणे : भिवंडीत खासगी कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा; नातेवाईकांची चिंता वाढली

ठाणे : कोरोना रुग्णांच्या मदतीला धावली काँग्रेस, उल्हासनगरात तक्रार निवारण कक्ष व हेल्पलाईन

राष्ट्रीय : CoronaVirus: महाराष्ट्रात पुरेशा कोरोना चाचण्या होत नाहीत; केंद्राचा पुन्हा नाराजीचा सूर

छत्रपती संभाजीनगर : corona vaccine shortage : मागणी १ लाख कोरोना लसीची मिळाले ३० हजार डोस

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, २३ जणांचा मृत्यू  

राष्ट्रीय : Coronavirus vaccine update : आता जगातील प्रत्येक लस मिळणार भारतात; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय!

महाराष्ट्र : “फेसबुक लाइव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?”

कोल्हापूर : दिवसभरामध्ये ३६ हजारांहून अधिक नागरिकांना लस

पुणे : Pune coronavirus vaccine : लस मिळेना म्हणून रुग्णालयाने जाहीर केले महापालिका अधिकाऱ्यांचे फोन नंबर

बुलढाणा : खामगाव येथे कोविड लसीकरण थांबले!