शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खामगाव येथे कोविड लसीकरण थांबले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 12:07 PM

Covid vaccination stopped at Khamgaon : आता खामगावमध्ये लसीचा पुरवठा पुन्हा सुरू होईपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव येथे  लसीचे सर्व डोस संपले असून त्यामुळे लसीकरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता खामगावमध्ये लसीचा पुरवठा पुन्हा सुरू होईपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे.बुलडाणा जिल्ह्यातील ४५ वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे कोविड-१९ लसीकरणाची मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सुरु करण्यात आली. जास्तीत जास्त लोकांची नोंदणी व लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले. कोविड लसीकरणात खामगाव तालुक्याची आगेकूच असतानाच लसीचा साठा संपला. त्यामुळे खामगाव तालुक्यातील सर्वच लसीकरण केंद्रावरील लसीकरण प्रभावित झाले आहे. सद्यस्थितीत लसीचा साठा संपलेला असल्यामुळे उद्यापासून लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण मोहीम थांबवावी लागत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

पुरवठा सुरू झाल्यानंतर पुन्हा लसीकरणखामगाव तालुक्यातील लसीकरणासाठी लसींची मागणी नोंदविण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत २४००० हजार लसीचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर या लसींचे सर्वच केंद्रावर वितरण केले जाईल. त्यानंतर लसीकरण सुरळीत करण्यात येईल. 

टॅग्स :khamgaonखामगावCorona vaccineकोरोनाची लस