शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनामुळे कुटुंबातील तिघांचा मृत्यू, धक्क्याने सुनेनेही केली आत्महत्या; मन हेलावणारी घटना

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोना लसीचे दोन्ही डोस न घेतल्यास पगार नाही; सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाची जोरदार चर्चा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाने सर्वच रेकॉर्ड मोडले! गेल्या 24 तासांत 3,14,835 रुग्ण सापडले; टेन्शन वाढले

नागपूर : लसीकरणानंतर पॉझिटिव्ह आलेल्यांचे प्रमाण फक्त ०.०२ ते ०.०४ टक्के

मुंबई : आतापर्यंत 20 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण 

महाराष्ट्र : Corona Vaccination: कोविशिल्ड लसीच्या डोसचे नवे दर ठरले; रुग्णालयांना 150 ते 600 रुपयांत मिळणार

नागपूर : नागपूर शहरात १८ वर्षांवरील १६ लाख नागरिकांना मिळणार लस

गडचिरोली : रेमडेसिविर कोरोनासाठी खूप प्रभावशाली नाही, तज्ज्ञांचा दावा

गोंदिया : रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात करीत होते विक्री

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना औषधांचा तुटवडा