शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर कोरोनासाठी खूप प्रभावशाली नाही, तज्ज्ञांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST

रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोना रुग्णांचा मृत्युदर कमी करणे, रुग्णाला व्हेंटिलेटर लागण्यापासून वाचविणे किंवा आयसीयूमधील रुग्णाचे दिवस कमी करणे तसेच फुफ्फुसातील संसर्ग थांबविणे यापैकी कोणत्याही कारणासाठी उपयुक्त ठरत नसल्याचे त्यांनी संशोधनाअंती म्हटले आहे. जगातील २८ देशांमध्ये झालेल्या संशोधनातून जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा रेमडिसिविर उपयुक्त नसल्याचे म्हटले आहे. 

ठळक मुद्देरुग्णांच्या नातेवाईकांनी आग्रह धरू नये -डाॅ.कलंत्री

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रेमडेसिविर हे कोरोनावर रामबाण औषध आहे. या इंजेक्शनमुळे रुग्ण बरा होतो. गंभीर रुग्णाचा मृत्यू होत नाही किंवा फुफ्फुसातील संसर्ग कमी होतो, हा जनतेमधील गैरसमज आहे. हे औषध कोरोनासाठी प्रभावशाली नसून, वैद्यकीय क्षेत्रात इतर औषधे याहीपेक्षा उपयुक्त ठरत आहेत, असा दावा करत रुग्णाच्या नातेवाईकांनी रेमडेसिविर मिळत नाही म्हणून भयभीत होऊ नये, असे आवाहन सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.पी. कलंत्री यांनी केले.
रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोना रुग्णांचा मृत्युदर कमी करणे, रुग्णाला व्हेंटिलेटर लागण्यापासून वाचविणे किंवा आयसीयूमधील रुग्णाचे दिवस कमी करणे तसेच फुफ्फुसातील संसर्ग थांबविणे यापैकी कोणत्याही कारणासाठी उपयुक्त ठरत नसल्याचे त्यांनी संशोधनाअंती म्हटले आहे. जगातील २८ देशांमध्ये झालेल्या संशोधनातून जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा रेमडिसिविर उपयुक्त नसल्याचे म्हटले आहे. 
सोशल मीडियाने या औषधाबद्दल समाजात गैरसमज पसरविला आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि रेमडिसिविर मिळत नाही, म्हणजे आता मृत्यू अटळ आहे, असा भ्रम लोकांमध्ये तयार होणे भीतीदायक आहे. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांवर रेमडेसिविर देण्यासाठी दबाव आणतात. रेमडेसिविरशिवाय इतर अनेक औषधांमुळे कोविड रुग्ण बरा होतो. सेवाग्राम रुग्णालयात अनेक वृद्ध रुग्णसुद्धा रेमडेसिविरचा उपयोग न करताच पूर्णपणे बरे झाले आहेत, असेही डॉ.कलंत्री यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस