शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वसई विरार : कोविड ट्रेनमधील रुग्णांचा रेल्वे स्थानकात संचार

वसई विरार : केळव्यात वधुपित्यासह चौघा जणांविरोधात गुन्हा, आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई

नवी मुंबई : प्लाझ्मादानासाठी पनवेलकर नागरिक गाठतात नवी मुंबई

रायगड : घरातील रुग्णांनी पालथे झोपा, रक्तातील ऑक्सिजन वाढवा!

नवी मुंबई : रूग्णालयांच्या बिलांमुळे मोडतेय सामान्यांचे कंबरडे, जेनेरिक औषधांना बगल

रायगड : ग्रामीण भागातील २२ आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरण सुरू

ठाणे : अंधश्रद्धेमुळे दुर्गम भाग कोरोना लसीकरणापासून दूर, लसीपेक्षा घरगुती काढ्यावरच अधिक विश्वास

अकोला : १८ ते ४५ वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण होणार केवळ दोनच केंद्रांवर

कल्याण डोंबिवली : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वाधिक वापर कल्याण-डोंबिवलीतील रुग्णालयांत 

ठाणे : आरोग्य पथकास पाहून ग्रामस्थ पळाले जंगलात, लसीकरणाबाबत कमालीची अनभिज्ञता : सर्व्हेसाठी माहिती देण्यासही टाळाटाळ