कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोनाची पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जिल्ह्याकरिता फारच भयावह राहिली. त्यानंतर लसीकरणाला गती देण्यात आल्याने अनेकांचा कोरोनापासून बचाव झाला. या कोरोनाला रोखण्याकरिता दिवसरात्र काम करणारे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना कोविड लसीकरणात प्राधान् ...
केंद्र शासनाने १५ जुलैपासून ७५ दिवस १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस मोफत देण्याची घोषणा केली होती. वाशिम जिल्ह्यात शासनाच्या घोषणेनुसार १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर देण्यास सुरूवात झाली. ...
कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने मोफत डोस देण्याची मोहीम सुरू केली. ही मोहीम आता ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपणार आहे. त्यानंतर मात्र नागरिकांना खासगी रुग्णालयात ४०० रुपये देऊन प्रिकॉशन डोस घ्यावा लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र नागरिक ...