शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नागपूर : निर्बंधाला लसीकरणाशिवाय महत्त्व नाही; तज्ज्ञांचे मत

आरोग्य : Corona Virus : भारतात सापडलेला दुसरा व्हेरिएंट धोकादायक, बाधा झाल्यास सात दिवसांत वजन कमी होण्याची शक्यता

राष्ट्रीय : Corona Virus : नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक, तीस दिवसांत बरे झाले २२ लाख; सक्रिय रुग्णांमध्येही घट

राष्ट्रीय : Corona Vaccination : लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्यांना दिल्लीतील एम्समध्ये प्रारंभ

महाराष्ट्र : Corona Vaccination : महाराष्ट्रात 47 लाख लोकांना लसीचे दोन्ही डोस; औरंगाबादमध्ये ६.२६ लाख डोस

राष्ट्रीय : ... तर देशांतर्गत विमान प्रवासासाठी RT-PCR निगेटीव्ह टेस्ट रिपोर्टची अट रद्द

महाराष्ट्र : महाराष्ट्र सावरतोय! राज्यात आज १२,५५७ रुग्णांची नोंद; बरं होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांवर

आंतरराष्ट्रीय : अमेरिका आणि इतर देशांना चीननं नुकसान भरपाई द्यावी, चीनी वस्तूंवर १०० टक्के कर लादा: डोनाल्ड ट्रम्प

पुणे : पुणे शहरात सोमवारी 72 केंद्रांवर लसीकरण! जाणून घ्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नियोजन

पुणे : Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ५४९ जणांची कोरोनावर मात, तर २९७ नवे रुग्ण