शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सोलापूर : दहा दिवसात केवळ दोन मृत्यू, तरीही सोलापुरातील बाजारपेठेत स्मशानशांतता का ?

राष्ट्रीय : सप्टेंबरपर्यंत लहान मुलांना मिळू शकते कोरोना लस, जाणकारांनी दिले संकेत

अमरावती : शंकरबाबांच्या दिव्यांग मुलांना कोरोना संरक्षणाची कवचकुंडले

राष्ट्रीय : पंतप्रधानांनी मोठी जबाबदारी सोपविली; लसीकरण, कोरोनाशी लढ्याला प्राधान्य देणार - भारती पवार

व्यापार : जगात कोरोना मृत्यूंचा आकडा ४० लाखांवर, १८ कोटींहून अधिक रुग्ण; बरे झाले १७ कोटी

राष्ट्रीय : कोरोनाची तिसरी लाट, सर्वांचे लसीकरण... आरोग्यमंत्री मनसुख मंडावियांना 'या' आव्हानांवर मात करावी लागणार

संपादकीय : आता कसोटी मैदानावरच! ...तरच पंतप्रधान मोदींची ही नवी टीम ठरू शकेल भारी

मुंबई : पुरेशा लस साठ्याअभावी आज अनेक ठिकाणी लसीकरण बंद, पालिका आणि सरकारी केंद्रात पुरवठा नाही 

महाराष्ट्र : डेल्टा प्लस व्हेरियंट ही कोरोनाची तिसरी लाट ठरू नये! इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. तुषार राणे यांचे मत

महाराष्ट्र : पत्नीला कोरोना लस देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू