शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : Coronavirus Delta Variant : डेल्टा विषाणू, संथ लसीकरणामुळे साथीचा धोका कायम

राष्ट्रीय : Corona Vaccination: 'मेड इन इंडिया' कोवॅक्सिनबद्दल महत्त्वाची बातमी; लवकरच मिळणार मोठा दिलासा?

क्रिकेट : IND vs SL : धक्कादायक; कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या ग्रँड फ्लॉवर यांनी लस घेण्यास दिला होता नकार! 

कोल्हापूर : Corona vaccine Kolhapur : लस घेताना मनस्ताप होणार नाही याची खबरदारी घ्या

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशमध्ये ‘कप्पा’ विषाणूच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू; डेल्टा प्लसचाही फैलाव, वैद्यकीय यंत्रणा सतर्क 

राष्ट्रीय : पूरग्रस्त भागात नदीतून पोहचली नाव, लसीकरणासाठी जमवला गाव

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42,766 नवे रुग्ण; 1,206 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : CoronaVirus: 24 तासांत 911 रुग्णांचा मृत्यू; लसीकरण 36 कोटींवर, ४३,२९३ नवे रुग्ण

राष्ट्रीय : 'हळू-हळू इन्फ्लूएंझासारखा होईल कोरोना, दरवर्षी लस घ्यावी लागेल'

राष्ट्रीय : CoronaVirus : शहरांतील अनिर्बंध गर्दीने देशात तिसऱ्या लाटेची भीती; पंतप्रधानही चिंतित