शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सोशल वायरल : Video: लस घेणाऱ्या महिलेची झाली भयंकर अवस्था; तिला पाहून आजूबाजूचे लोकही घाबरले

ठाणे : ठाण्यातील कोपरी आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी तोबा गर्दी 

छत्रपती संभाजीनगर : corona vaccine : लस तुटवड्याने औरंगाबादेत लसीकरण बंद; ५५ हजारांहून अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

राजकारण : Corona Vaccination : मंत्र्यांची संख्या वाढली पण कोरोना लसीची नाही; राहुल गांधींचा मोदी सरकारला सणसणीत टोला

संपादकीय : लोक घराबाहेर पडणारच !

नाशिक : शहरात आज १०६ केंद्रांवर लसीकरण

पुणे : Corona Vaccine: पुणे महापालिकेच्या ६८ केंद्रांवर लस उपलब्ध, ६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर ६२ केंद्रांवर कोव्हीशिल्ड लस उपलब्ध 

राजकारण : Corona vaccine: खासगी रुग्णालयात कोरोनावरील मिळते तर महापालिका का उपलब्ध करू शकत नाही? प्रवीण दरेकरांचा सवाल

अकोला : गर्भवतींच्या लसीकरणास लवकरच सुरुवात!

आरोग्य : Coronavirus : ...तर डेल्टा ठरतो लसीवरही भारी; केवळ एक डोस ठरत नाही परिणामकारक