शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित तर ३०४ जणांची कोरोनावर मात 

राष्ट्रीय : CM ममतांनी घेतली PM मोदींची भेट; कोरोना लस अन् राज्याचं नाव बदलण्याचा मुद्दा केला उपस्थित...!

राष्ट्रीय : CoronaVirus: चिंताजनक! आपण थकलो आहोत, कोरोना नाही! 22 जिल्ह्यांत महिनाभरापासून वाढतायत कोरोना रुग्ण

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोनाची लस न घेणाऱ्या शिक्षकांचा एक महिन्याचा पगार कापणार, येथील प्रशासनाने घेतला निर्णय 

राष्ट्रीय : धक्कादायक! नर्सनं कोविशील्ड लसी चोरल्या; घरी नेऊन नातेवाईकांना टोचल्या अन् मग...

आरोग्य : CoronaVaccine: प्रतीक्षा संपली! देशात पुढच्या महिन्यात येऊ शकते मुलांची कोरोना लस

नागपूर : नागपूर जिल्ह्यात ९९ टक्के तरुण संपूर्ण लसीकरणापासून दूर

राष्ट्रीय : Coronavirus: दिलासा! देशात ४२ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत ४४ कोटी नागरिकांचे लसीकरण

आरोग्य : Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्याचे सूत्र; मास्क हेच मुख्य शस्त्र, जाणून घ्या फायदे

राष्ट्रीय : Corona Vaccination: भयानक! गप्पांमध्ये रमलेल्या नर्सनी महिलेच्या दोन्ही दंडावर टोचली कोव्हिशिल्ड लस, पुढे जे घडले...