शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Corona Vaccination : राज्यात ९ लाख ४६ हजार जणांचे विक्रमी लसीकरण

नाशिक : वाडिवऱ्हे येथे कोरोना योदध्यांचा सत्कार

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी २५८ नवे कोरोनाबाधित तर २४९ जणांची कोरोनावर मात 

राष्ट्रीय : कोरोना लसीचे कॉकटेल योग्य? Covishield बनविणाऱ्या सायरस पुनावालांनी स्पष्टच सांगितले...

आरोग्य : Corona Booster Dose: ...तर तुम्हाला दरवर्षी कोरोनाची लस घ्यावी लागणार; डॉ. फाउची यांनी सांगितले कोणाला द्यावी लागणार

मुंबई : Maharashtra Delta Plus: महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे ५ जणांचा मृत्यू; ६६ जणांना लागण, राज्यात खळबळ

मुंबई : Corona Vaccine : कांदिवली बोगस लसीकरणप्रकरणी २ हजार पानी आरोपपत्र दाखल 

सोलापूर : हुश्श.. उद्यापासून सोलापुरात ‘स्वातंत्र्य’; दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार

अकोला : Corona Vaccine : अकोल्यासाठी लसीचे आणखी १४ हजार डोस प्राप्त

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिंतेत भर! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,667 नवे रुग्ण; 478 जणांचा मृत्यू, पॉझिटिव्ही रेट 2.05 टक्क्यांवर