शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,७८० रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी २०२३ दिवसांवर

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! जगभरातील कोरोना बळींची संख्या 44.15 लाखांवर तर रुग्णसंख्या तब्बल 21 कोटी

पुणे : गुड न्यूज! पुण्यातल्या बाळगोपाळांनी उलथवली कोरोनची लाट

पुणे : पुणे शहरात दोन डोस घेऊनही २ हजार कोरोनाबाधित; मात्र एकही जण रुग्णालयात नाही दाखल

अकोला : लसीकरणात अकोला तालुक्याची आघाडी, तेल्हारा तालुका माघारला

राष्ट्रीय : सप्टेंबरपासून सुरू होणार Zydus च्या लसीचा पुरवठा; MD शर्विल पटेल यांनी दिली महत्वाची माहिती

राष्ट्रीय : 12 वर्षांवरील सर्वांना देता येणार 'ही' लस | Zydus Cadila | Corona Vaccine | | ZyCoV-D | India News

अकोला : वऱ्हाडात कोविड लसीकरणाची संथ गती!

वर्धा : पोलिसांना कोविडची भीती नाही? 115 पोलिसांची व्हॅक्सिनकडे पाठ

नाशिक : वर्षभरानंतर उपचारार्थी रुग्णसंख्या हजारपेक्षा कमी !